Home > कर
मोठ्या शहरात बरेच लोक पेइंग गेस्ट म्हणून राहतात. त्यांना आपल्या पगारातून HRA चा फायदा कसा घ्यायचा हे समजत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ .
HRA आणि गृहकर्जाच्या व्याजावर सूट या दोन्ही सवलतींचा एकत्रितपणे दावा करू शकता. ही दुहेरी सूट मिळविण्यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
पेन्शन आणि इतर स्रोतांमधून करपात्र उत्पन्न असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणत्या आकर्षक करबचतीच्या योजना. ज्येष्ठ नागरिक कर कसा वाचवू शकतात.
आयकर कपातीचा लाभ घेण्यासाठी विहित तारखेला गुंतवणुकीचा पुरावा सादर करू शकला नाहीत का ?अशा परिस्थितीत पर्याय कोणता
आयकर वाचविण्यासाठी गुंतवणुकीचे पुरावे निर्धारित तारखेच्या आत जमा करावेत अन्यथा पगारातून एक रक्कमी कर वजा केला जातो.
ज्या व्यक्तींनी आपलं उत्पन्न लपवलं आहे त्यांनी दंडासहित सुधारित रिटर्न भरण्याची सुविधा मिळाली. अपडेटेट रिटर्न म्हणजे नक्की काय ते समजाऊन घ्या
तुम्हाला महागडं गिफ्ट मिळेल तेंव्हा तुम्ही इनकम टॅक्स विभागाच्या रडारवर येऊ शकता. गिफ्टवर कधी आणि किती टॅक्स लागतो जाणून घ्या
अजय आणि विजय दोघेही एकाच कंपनीत मॅनेजर आहेत. दोघांचा पगारही एकसारखाच आहे, मात्र इन हॅण्ड सॅलरीमध्ये मोठी तफावत का आहे ?