Home > Exclusive
CTC , ग्रॉस सेलरी,नेट सॅलरीमधील फरक समजून घ्या
नव्या नोकरी महिन्याच्या शेवटी पगार पाहून आपली फसगत झाल्यासारखे वाटले. पगाराप्रमाणे जेवढी इन हॅण्ड सॅलरीची अपेक्षा होती, त्यापेक्षा कमी पगार का आला ?