HOME » Breaking Briefs
इन्फोसिस आणि टीसीएस कंपन्यांचे त्रैमासिक निकाल अपेक्षेनुसार नसल्याने आयटी इंडेक्समध्ये घसरण झाली आहे. आयटी इंडेक्स आठ टक्क्यांनी खाली आला आहे. तर इन्फोसिसच्या शेअरमध्ये अकरा टक्क्यांनी घसरण झालीय.
राजस्थानला मिळाली पहिली वंदे भारत रेल्वे. अजमेर ते दिल्ली धावणार वंदे भारत रेल्वे