• English
  • हिन्दी
  • ગુજરાતી
  • বাংলা
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • money9
  • विमा
  • बचत
  • शेअर मार्केट
  • कर्ज
  • गुंतवणूक
  • ट्रेंडिंग
  • Breaking Briefs
downloadDownload The App
Close
  • Home
  • Shows
  • Podcast
  • कर
  • Money Time
  • म्युच्युअल फंड
  • सोने
  • स्टॉक
  • Exclusive
  • Breaking Briefs
  • विमा
  • बचत
  • शेअर मार्केट
  • कर्ज
  • गुंतवणूक
  • म्युच्युअल फंड
  • बांधकाम व्यवसाय
  • कर
  • ट्रेंडिंग
  • HOME » Breaking Briefs

Breaking Briefs

  • कांदानिर्यात, उसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदी उठवण्यासाठी मार्ग काढणार

    ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदीमुळे ऊसउत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांसमोरच्या अडचणी वाढणार आहेत. याबाबत केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याप्रश्नी लक्ष घालून यातून मार्ग काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले.

  • जीएसटी सुधारणा विधानसभेत विधेयक मंजूर

    18 ऑगस्ट, 2023 ला केंद्र सरकारने केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा, 2017 मध्ये उपसमितीच्या शिफारशीनुसार दुरुस्त्या केल्या. आता केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा आणि महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा यात समानता आणण्याची गरज होती. त्यामुळे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमात सुधारणा करण्यात आली

  • चिटफंड सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर

    चिटफंड अधिनियम, 1982 च्या माध्यमातून शासनामार्फत सर्व चिटफंडांचे नियमन केले जाते. या अधिनियमात दुरुस्ती करण्यासाठी हे विधेयक मांडले आहे. सध्या वित्त मंत्र्यांकडे अपिलाचे अधिकार आहेत. वित्तमंत्र्यांकडील कामाच्या व्यापामुळे त्यांना अपिलांचे कामकाज चालविण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. या पार्श्वभूमीवर प्रक्रिया गतिमान होण्यासाठी अपिलाचे अधिकार राज्य कर उपायुक्त दर्जाचा अधिकारी असलेल्या सहनिबंधक या अधिकाऱ्यांकडे देण्यात येत आहेत.

  • हिंदुस्थान कोका-कोला 2,500 कोटी गुंतवणूक करणार,मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोका कोला प्रकलाचे भूमिपूजन

    या कंपनीत 2500 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. साठ उत्पादने या कंपनीतून उत्पादित होणार आहेत. स्थानिक लोकांना रोजगार देण्याची भूमिका शासनाची आहे, स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल

  • डबेवाल्यांचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार

    डबेवाल्यांना घरे मिळवून देण्यासही उशीर झाला, पण आता लवकरच त्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण होईल. तिन्ही रेल्वे लाईनवर घरांची योजना राबविण्यात येईल.

  • अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार,शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश

    राज्यातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त करून घेऊन निधी वितरित करण्याचे एकत्रित प्रस्तावावर विभागाने तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश मंत्रिमंडळाने यावेळी दिले.

  • सोळाव्या वित्त आयोगासाठी कार्यविषयक अटी निश्चितीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

    येत्या काही काळात, सोळाव्या वित्त आयोगाच्या या कार्यविषयक अटींची अधिसूचना जारी करण्यात येईल. सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारसी सरकारने स्वीकारल्या असून, त्या एक एप्रिल 2026 पासून पुढच्या पाच वर्षांसाठी लागू राहणार आहेत.

  • महाराष्ट्रात सरकारचे लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण

       अन्न, पाणी, निवारा ही सर्वांची गरज असून ती पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. मुंबई महानगर परिसरात जागेची मर्यादा असल्याने आम्ही झोपडपट्टी पुनर्वसन सारख्या योजना राबवत आहोत. या शिवाय मुंबईत, मुंबई मेट्रो, एमटीएचएल, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे, सी लिंक प्रकल्प, कोस्टल रोड, धारावी पुनर्विकास प्रकल्प इत्यादीसारखे मोठे इन्फ्रा प्रकल्प सुरू आहेत. मुंबईला सर्वात विकसित शहर बनवत आहोत,अशी माहितीही सावे यांनी दिली आहे. 

  • मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमार्फत नि:शुल्क सेवा

    "झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी" राबविणारी मुंबई महानगरपालिका देशातली पहिली महापालिका ठरणार असून त्यामुळे आरोग्य सेवा पूर्णतः लोकाभिमुख व निःशुल्क उपलब्ध होतील.

  • महाआवास अभियानाच्या अंमलबजावणीतून लाभार्थ्याच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार

     प्रत्येकाच्या आयुष्यात स्वत:चे घर असावे, हे स्वप्न असते. गरीब, समाजाच्या शेवटच्या घटकातील व्यक्ती यांना, तर घरकुल म्हणजे स्वप्न असते. ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी केंद्र व राज्य शासन घरकुलांच्या विविध योजना राबविते. या योजनांच्या समन्वयातून राज्य शासनाने महाआवास अभियानाचा शुभारंभ केला आहे.

  • 1
  • 2
  • 3
  • …
  • 14
  • →

Latest

  • 1. Retirement साठी या फंडमध्ये गुंतवणूक करा
  • 2. डेअरी शेअर्समध्ये गुंतवणूक करावी का?
  • 3. म्युच्युअल फंडसाठी 3 स्ट्रॅटेजी !
  • 4. Tokenizationमुळे बँकिंग व्यवहार सुरक्षित
  • 5. आरोग्य विमा घेताना हे लक्षात घ्या
  • Trending Stories

  • Retirement Planning साठी या फंडमध्ये गुंतवणूक करा
  • डेअरी शेअर्समध्ये गुंतवणूक करावी का?
  • म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी 3 स्ट्रॅटेजी !
  • Tokenization मुळे बँकिंग व्यवहारांची सुरक्षितता वाढणार
  • कांदानिर्यात, उसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदी उठवण्यासाठी मार्ग काढणार
  • TV9 Sites

  • TV9Hindi.com
  • TV9Telugu.com
  • TV9Marathi.com
  • TV9 Gujarati
  • TV9 Kannada
  • TV9 Bangla
  • News9 Live
  • Trends9
  • Money9 Sites

  • Money9 Hindi
  • Money9 English
  • Money9 Marathi
  • Money9 Telugu
  • Money9 Gujarati
  • Money9 Kannada
  • Money9 Bangla
  • Topics

  • विमा
  • बचत
  • कर्ज
  • स्टॉक, शेअर
  • म्युच्युअल फंड
  • बांधकाम व्यवसाय
  • कर
  • क्रिप्टो
  • ट्रेंडिंग
  • Follow us

  • FaceBook
  • Twitter
  • Youtube
  • Instagram
  • Linkedin
  • Download App

  • play_store
  • App_store
  • Contact Us
  • About Us
  • Advertise With Us
  • Privacy & Cookies Notice
  • Complaint Redressal
  • Copyright © 2023 Money9. All rights reserved.
  • share
  • Facebook
  • Twitter
  • Whatsapp
  • LinkedIn
  • Telegram
close