-
आरोग्य विमा खरेदी करताना कोणत्या बाबी पाहाव्यात हे जाणुून घ्या
-
एवढा प्रीमियम कशाला भरायचा असा विचार सुमित करत होता. या वर्षी तो रिन्यूअल संदर्भात सिरिअस नव्हता. मात्र. अश्या प्रकारे विचार केला तर सुमितला तो नंतर महागात पडू शकतो. जस जसं त्याचं वय वाढेल तशी त्याला मेडिक्लेमची गरज भासेल. या दरम्यान त्याला एखादा आजार झाला तर त्याला कदाचित मेडिक्लेम मिळणार नाही, जरी मिळाला तरी त्याचा प्रीमियम जास्त असेल आणि अनेक वर्षांचा वेटिंग पिरिअड असेल.
-
अवयवदान केल्यानंतर विमाधारकांनी क्रिटकल इलनेस रायडर घ्यावा असा सल्ला विमा तज्ज्ञांनी दिलाय.
-
मागच्या काही वर्षात मेडिकल ट्रीटमेंटमध्ये बऱ्यापैकी वाढ झाली आहे, त्यामुळे हेल्थ इंश्युरन्स कंपन्यांनी प्रीमियममध्ये खूप मोठी वाढ केली आहे. त्याच बरोबर, प्रत्येक 5 वर्षाच्या स्लॅबनंतर मेडिक्लेमचा प्रीमियम वाढतो. अचानक प्रीमियम वाढल्यामुळे, लोकं कव्हर कमी करण्याचा किंवा पॉलिसी बंद करण्याचा विचार करतात, मात्र ही सर्वात मोठी चूक आहे.
-
तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या
-
विमा कंपन्यांचे एजन्ट,ब्रोकर आणि कर्मचारी विक्रीचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आणि कमिशनच्या लालसेपोटी चुकीची माहिती देऊन पॉलिसी विकतात.
-
तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या बातम्या
-
FD मध्ये व्याजदर कमी होण्याची जी भीती असते, ती या प्लॅनमध्ये राहणार नाही, अशी माहिती महावीरांच्या मित्राने सांगितली. पण हा सिंगल प्रीमियम प्लॅन आपल्यासाठी खरंच फायद्याचा आहे का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यापेक्षा दुसरा गुंतवणुकीचा चांगला पर्याय मिळेल का, असे अनेक प्रश्न महावीरला पडले आहेत. चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.
-
अपघात झाल्यांतर तात्काळ विमा कंपनीला पॉलिसीचीच्या तपशीलासह माहिती द्या,तसेच अपघातात झालेल्या नुकसानीची माहिती द्यावी.
-
आपला मार्केट शेअर सातत्याने कमी होतोय, हे लक्षात आल्यावर LIC ने यावर काही तरी मार्ग काढण्याची गरज होती. या अडचणीवर LIC ने जालीम उपाय शोधून काढला आहे आणि त्याचं नाव आहे LIC जीवन उत्सव. जीवन उत्सव पॉलिसीमध्ये गुंतवणूकदार कमीतकमी 5 वर्षाची पेमेंट टर्म घेऊ शकतात.