• तुमच्या फोनची सुरक्षा तुमच्याच हातात !

    आज काल फ्रॉडचे प्रमाण वाढत आहे. अशामध्ये तुमचा फोन चोरीला गेला तर त्यातून होणारी पैशांची चोरी कशी रोखू शकाल हे जाणून घ्या.

  • Digital Arrest म्हणजे काय ?

    आजकाल फसवणुकीच्या प्रकारणांमध्ये अधिक वाढ होत आहे. तसेच फसवणुकीचे प्रकार देखील बदलत आहेत. त्यातील डिजिटल अरेस्ट हा प्रकार काय आहे हे समजून घेऊया.

  • 'विशिंग 'मध्ये कशी केली जाते फसवणूक

    यू ट्यूबवर व्हिडीओ लाईक करा, चॅनल सब्सक्राईब करा,शेअर करा. तसेच सिनेमाचं परीक्षण करायला सांगतात. काम पूर्ण झाल्यानंतर पैसे देण्याचं आमिष दाखवतात. या कामाच्या नावाखाली सुरूवातीलाच लोकांना विविध कारणं सांगत पैसे उकळतात.

  • बँकेच्या विरोधात कुठं तक्रार कराल ?

    बँकेच्या ग्राहक सेवेबाबत तुम्ही असमाधानी असताल तर बँकेत जाऊन तक्रार नोंदवा. बँकेनं एका महिन्याच्या आत तुमच्या तक्रारीचं निवारण न केल्यास बँक ऑम्डबसमन पोर्टल cms.rbi.org.in वर जाऊन तक्रार नोंदवा. तसेच तुम्हाला सोशल मीडियाचाही वापर करता येतो. तुमच्या तक्रारीबाबत बँकेला टॅग करा.

  • CYBER FRAUD पासून कसे सावध राहाल ?

    सायबर गुन्ह्यांमध्ये आजकाल अधिक वाढ होत आहे. यापासून कसे सावध रहाल हे समजून घ्या.

  • ऑनलाईन लोन घेताय? या गोष्टींचा विचार करा

    2012 मध्ये डिजिटल लोनचं मार्केट केवळ 9 बिलियन डॉलर्सचं होतं, तर 2020 मध्ये हा आकडे 150 बिलियन डॉलर्सच्या वर गेला आणि तर 2023 मध्ये हा आकडा आता 350 बिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 30 लाख कोटींच्या जवळ गेला आहे. FACE म्हणजेच फिनटेक असोसिएशन फॉर कन्झ्युमर एम्पॉवरमेंटच्या अहवालानुसार, भारतातल्या डिजिटल लोन मार्केटमध्ये सातत्याने वाढ झाली आहे आई अशीच वाढ पुढचे अनेक वर्ष होण्याची शक्यता आहे.

  • UPI च्या माध्यमातून कशी फसवणूक होते ?

    UPI फसवणुक अशीही होते .

  • PIG BUTCHRING म्हणजे काय ?

    पिग बुचरींगच्या माध्यमातून फसवणूक कशी होते ते समजून घ्या.

  • बँकेच्या कारभारावर ग्राहक नाराज

    राहुल एका सायबर फ्रॉडचा बळी ठरलाय. सायबर गुन्हेगारांनी त्याला पन्नास हजार रुपयांना फसवलं. राहुलंने लगेच सायबर पोलिसांकडे तक्रार केली तसेच बँकेशी संपर्क करून फसवणुकीची माहिती दिली. मात्र, बँकेने या प्रकरणातून आपले हात झटकले आणि सर्व दोष राहुलवर टाकून दिला. राहुलनं अनेकदा या प्रकरणाचा बँकेसोबत पाठपुरावा केला. मात्र, बँकेने त्याच्या कोणत्याच तक्रारीची दखल घेतली नाही.

  • सावध राहा आणि कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवा

    दिवसेंदिवस सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सावध राहा आणि कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी पाहा