• चुकीची विमा पॉलिसी घेतल्यानंतर काय कराल?

    2022-23 या वर्षात विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच इरडाकडे विमा कंपनीच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्यात. या तक्रारीमध्ये एकूण तक्रारीच्या दहा टक्के म्हणजेच जवळपास 26 हजार 107 तक्रारी या चुकीच्या पद्धतीनं पॉलिसी विकण्याबाबत होत्या.

  • तुमचेही फेसबूक खातं हॅक झालंय का ?

    तुमचं फेसबूक अकाऊंट हॅक करून पैसे मागितले जात आहेत का ? अशा घटना वारंवार घडत आहेत. अशावेळी फेसबूक अकाऊंट होऊ नये यासाठी काय करावं ते पाहा

  • अँपवर लोन घेताना कोणती काळजी घ्यावी?

    ज्यांच्याकडे चांगली नोकरी नाहीये किंवा व्यवसाय आहे पण इन्कम डॉक्युमेंट्स नाहीयेत त्यांना अडचणीच्या काळात पैसे जमा करताना अडचणी येतात. मित्र किंवा नातेवाईकांकडून पैसे घेण्याचा मार्ग असतो, पण बऱ्याच लोकांना पैसे मागण्यात कमीपणा वाटतो. आपण जरी पैसे मागितले तरी मित्र आणि नातेवाईक मदत करतील याची काहीच गॅरंटी नसते. परिस्थिती अशी असते कि काहीही करून पैसे जमा करावेच लागतात, मग मिळेल त्या मार्गाने आपण पैसे जमा करतो, पण यामुळे नंतर खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं.

  • कंपनी PF चे पैसे जमा करत नसेल तर काय?

    वयाच्या तेविसाव्या वर्षीच दोघांनीही जॉब चालू केला आहे आणि PF मधून एकदाही पैसे काढले नाहीयेत. त्यामुळे, त्या दोघांनाही PF मधून खूप मोठा कॉर्पस मिळू शकतो. रिटायरमेंटसाठी आवश्यक असणाऱ्या कॉर्पसपैकी जवळपास 50% रक्कम PF मधूनच मिळेल, म्हणून दोघेही निश्चिंत होते. मात्र, पुढे 2 3 महिन्यानंतर त्यांनी PF चं पासबुक बघितलं तर त्यांना खूप मोठा धक्का बसला.

  • ग्रीन वाशिंगद्वारे ग्राहकांची फसवणूक

    कंपन्या ग्राहकांची सेंद्रीय,नैसर्गिकच्या नावाखाली फसवणूक करत आहेत जाणून घ्या

  • स्मिशिंगद्वारे कसं फसवतात ?

    SMS द्वारे होणाऱ्या या फसवणुकीला स्मिशिंग असे म्हणतात. स्मिशिंगमध्ये एक एसएसएस येतो. या एसएमएसमध्ये अतिशय आकर्षक ऑफर देण्यात येतात. तर कधी बँकेची चौकशी लागेल तर कधी आयकर विभागाची नोटीस येईल,अशी भिती घातली जाते.

  • आवाजाची हुबेहूब नक्कल करून फसवणूक

    व्हॉईस क्लोनिंग स्कॅमच्या अनेक प्रकरणांमध्ये लहान मुलांचा आवाजाची नकल करुन त्यांच्या आईवडिलांना फसवले जातेय. मुलांच्या रडण्याचा आवाज कॉपी करुन तो आईवडिलांना ऐकवला जातो आणि जर पैसे दिले नाही तर मुलांना कुठल्याही गुन्ह्यात अडकवून देऊ अशी धमकी दिली जाते.

  • केवायसी अपडेट न केल्यास कोणता धोका होतो

    केवायसी अपडेट न केल्यास कोणत्याही फिनटेक ऍप किंवा पेमेंट ऍपवर तुमचे पॅन कार्ड लिंक केले असेल तर त्याचा उपयोग कोणीही अनोळखी व्यक्ती कोणतेही डिजीटल लोन घेण्यासाठी वापरु शकतो.अशा एक नव्हे तर अनेक घटना घडल्या आहेत..

  • डॉर्क पॅटर्नमधून बँका करतात कमाई

    बॅका कर्ज मंजूर करताना छुप्या छुल्काची माहिती देत नाहीत.तसेच ऑनलाईन कर्ज घेतल्यानंतर बँकेत येऊन कर्ज बंद करा असा सांगतात.

  • Cibil निगेटिव्ह एंट्रीचा परिणाम किती?

    आपण पर्सनल लोन, होम लोन, कार लोन, किंवा अन्य कोणत्याही लोनसाठी अर्ज केला तर क्रेडिट रिपोर्ट आणि क्रेडिट स्कोअर बघितल्याशिवाय कोणतीही वित्तीय संस्था कर्ज मंजूर करत नाही. सगळ्यात आधी क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट रिपोर्ट म्हणजे काय, ते जाणून घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे.