• मिस-सेलिंगपासून संरक्षण कसं करायचं?

  सुनीता यांचं वय 50 पेक्षा जास्त आहे, त्यामुळे त्यांनी शक्यतो मिडीयम रिस्क किंवा लो रिस्क फंडमध्ये गुंतवणूक केली पाहिजे, मात्र डिस्ट्रिब्युटरने त्यांना स्मॉलकॅप फंडच्या NFO मध्ये गुंतवणूक करायला लावली. नंतर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये खूप मोठी पडझड झाली आणि सुनीताला फटका बसला.

 • तुमचाही क्रेडिट कार्ड हॅक होऊ शकतो

  बहुतांश बँका क्रेडिट कार्डसंदर्भातील आवश्यक कामे आउटसोर्स करतात. आउटसोर्सिंगचं करणाऱ्यांकडून डेटा लीक होऊ शकतो. माहिती सायबर चोरांना विकली जाऊ शकते. तुमचा फोन हॅक किंवा हरवल्यास कार्डचा तपशील चोरता येतो.

 • बँकेतील खातं कसे हॅक होते ?

  सायबर चोर तुमच्या बँक खात्यावर कब्जा करतो आणि त्यातले सर्व पैसे घेऊन पसार होतो. म्हणजे कोणी हॅकर आपल्या बँकेच्या खात्याला हॅक करुन त्यातली आपली वैयक्तिक माहिती चोरी करतो. त्यानंतर बँक खात्यामध्ये अनधिकृतपणे प्रवेश करुन सर्व पैसे लंपास करतो.

 • डार्क पॅटर्नमुळे ग्राहकांचं नुकसान

  ऑनलाइन बँकिंग आणि इतर आर्थिक सेवांमध्ये सुद्धा डॉर्क पॅटर्नचा वापर करण्यात येतो. आज आपण ऑनलाइन बैंक‍िंग मध्ये डार्क पैटर्नचा वापर कसा केला जात आहे आणि त्यापासून आपण आपला बचाव कसा करू शकतो ते पाहूयात

 • फुल टाइम ट्रेडिंग कधी चालू करावं?

  आपण कोर्समध्ये सांगितलेल्या स्ट्रॅटेजीनुसारच ट्रेडिंग करतोय, मग लॉस का होतोय हा प्रश्न हार्दिकला पडला आहे. फ़िन्फ्ल्यूएंसरने आपली फसवणूक केली, असं तो सगळीकडे सांगू लागला. मात्र, या लॉससाठी जितका फ़िन्फ्ल्यूएंसर जवाबदार आहे तितकंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त हार्दिक स्वतः जवाबदार आहे.

 • विवाह संकेतस्थळावरून फसवणूक वाढली

  सध्या लग्न जमावण्यासाठी अनेक जण संकेतस्थळाचा वापर करतात. मात्र, या संकेतस्थळावरून लग्नाच्या नावानं फसवणूक कशी केली जाते ते पाहा

 • सायबर गुलामांकडून सायबर फसवणूक

  परदेशात नोकरीच्या आमिषानं अनेक भारतीय नागरिक सायबर गुलामीला बळी पडताय ...भारतातील एजंट्स डेटा एंट्रीची नोकरीचं आमिष दाखवतात.प्रत्यक्षात परदेशात गेल्यावर नोकरीऐवजी त्यांना कैद करण्यात येतं. . या कैद्यांचा वापर भारतीयांची सायबर फसवणूक करण्यासाठी होतो.

 • गुंतवणुकीमध्ये बिहेव्हरिअल बायस म्हणजे?

  गुंतवणूकदार भीती किंवा लालसेपोटी गुंतवणुकीचे बरेच निर्णय घेतात. गुंतवणुकीचे निर्णय घेताना गुंतवणूकदारांवर काही गोष्टींचा परिणाम होतो, त्यानुसार गुंतवणूकदार आर्थिक निर्णय घेताना जसे वागतात त्याला बिहेव्हरिअल बायस म्हणतात.

 • या गॅरंटीला बळी पडू नका

  जास्त पैसे कमावणं कुणाला आवडत नाही ? मात्र, जास्त आणि लवकरात लवकर पैसा मिळावं ही लालूच तुम्हाला महागत पडू शकते.

 • अवैध लोन ऍपवर बसणार अंकुश

  आजकाल अनेक जण डिजिटल ऍपवरून पर्सनल लोन घेत आहेत. या कर्जाचा हप्ता जास्त असतो.तसेच कर्जाचा हप्ता थकल्यास कर्जदारांचा छळही करण्यात येतो. त्यामुळे आरबीआयनं याबाबत काय पावलं उचललीत ते पाहा