• FREEDOM SALE खरंच फायद्याचे असतात का?

    Amazon, Flipkart, Myntra, Nykaa, Instamart, Big Basket, Croma आणि Vijay Sales.com यांच्यासारखे नामांकित प्लॅटफॉर्म सेल आयोजित करतात आणि 60 ते 70% सूट देण्याचा दावा करतात. पण या विक्रीतून तुमचे पैसे खरोखरच वाचतात का? हा महत्वाचा प्रश्न आहे.

  • सिक्युरड क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

    बाजारात असेही क्रेडिट कार्डे आहेत, जे काहीतरी तारण ठेऊन त्याच्यावर क्रेडिट लिमिट देतात. या कार्डला सिक्युरड क्रेडिट कार्ड म्हणतात. हे कार्ड सध्या बँक FD च्या बदल्यात उपलब्ध आहेत, म्हणजे यासाठी बँक FD तारण म्हणून ठेवली जाते.

  • IPhone 15 भारतात 50% महाग का मिळतो?

    ऍपलने IPhone 15 च्या सिरीजचं लॉन्चिंग केलं आहे. या सिरीजमध्ये 4 वेगवेगळ्या फोनचं लॉन्चिंग करण्यात आलं आहे, ज्यामध्ये IPhone 15, IPhone 15 Plus, IPhone 15 Pro आणि IPhone 15 Pro Max या व्हेरियंटसचा समावेश आहे. अनेक देशांमध्ये हे फोन लॉन्च करण्यात आले आहेत, मात्र प्रत्येक देशात फोनच्या किमतींमध्ये बराच फरक आहे.

  • UPI LITE ला अपेक्षित यश का मिळालं नाही?

    या वर्षी ऑगस्टमध्ये देशात UPI च्या माध्यमातून तब्बल 10 अब्ज व्यवहार झाले. हा आत्तापर्यंतचा उच्चांकी आकडा आहे. 2030 पर्यंत भारतात UPI चा वापर करून रोज 2 अब्ज व्यवहार व्हावे, असं उद्दिष्ट आहे. हे साध्य करण्यासाठी, UPI मध्ये अनेक नवीन फीचर्स ऍड करण्यात आले आहेत. यापैकी UPI Lite हे अतिशय महत्वाचं फिचर आहे, जे सप्टेंबर 2022 मध्ये लाँच करण्यात आलं होतं.

  • Health and Wellness कार्डचे फायदे

    या कार्डने तुमचे आरोग्य आणि आर्थिक आरोग्य असे सांभाळा.

  • ॲपच्या माध्यमातून कशाप्रकारे केली जाते ?

    ॲपच्या माध्यमातून कोणकोणते शुल्क आकरले जाते ते समजून घ्या.

  • 'लोन' वर 'फोन' घेणे फायद्याचे आहे का ?

    कर्जावर फोन घेणे किती फायद्याचे आणि किती तोट्याचे ते जाणून घ्या

  • "चेंज इन्वेस्टींग" म्हणजे काय?

    सुरुवातीच्या काळात खूप जास्त रक्कम नाही गुंतवता आली तरी काही हरकत नाही, पण बचतीची सवय लागणं महत्वाचं आहे. मुलं तरुण असताना त्यांना ज्या सवयी लागतात त्या सहसा बदलत नाहीत. करिअरची सुरुवात करताना त्यांना केवळ खर्च करण्याची सवय लागली, तर नंतर त्यांना ती महागात पडू शकते. म्हणूनच ज्यांना खूप जास्त रक्कम साठवणं शक्य नाहीये, पण आपल्याला बचतीची सवय लागायला पाहिजे, असं ज्यांना वाटत आहे त्यांच्या मदतीला अनेक फिनटेक कंपन्या धावून आल्या आहेत. या कंपन्या चेंज इन्वेस्टींग हि संकल्पना बाजारात घेऊन आल्या आहेत.

  • EXPENSE MANAGEMENT APPS चा स्मार्ट वापर

    पगार कितीही जास्त असेल पण खर्चाचं नियोजन केलं नाही तर तो कमीच पडतो, याचा प्रत्यय आपल्याला नेहमी येतो. हातात पैसे असले कि खर्चावर नियंत्रण राहत नाही. महिन्याची 15 तारीख उलटली कि अचानक लक्षात येतं कि आपल्याकडे आता थोडेच पैसे शिल्लक आहेत. मग 1 तारखेची वाट पाहावी लागते. पण हातातले पैसे संपले म्हणून खर्च थांबत नाहीत. मग मित्रांकडून पैसे घेऊन किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून, खर्च करावा लागतो. अश्या प्रकारे माणूस एकदा या दुष्ट चक्रात अडकला कि त्यातून बाहेर पडता येत नाही. आपल्याला या दुष्ट चक्रात अडकायचं नसेल तर त्यावर एकच मार्ग आहे, तो म्हणजे एक्सपेन्स मॅनेजमेंट अर्थात खर्चाचं व्यवस्थापन.

  • BNPL लोनचा वापर काळजीपूर्वक करा

    दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे… अशा परिस्थितीत आपण सगळेच खरेदीची तयारी करत आहोत… जर आपल्याला कोणतीही मोठी खरेदी करायची असेल, तर कदाचित कर्जाची मदत घ्यावी लागेल…मात्र शॉपिंगसाठी कर्ज घेणारे आपल्यासारखे अनेक लोकं आहेत.