• FOREIGN TRIP - DEBIT CARD VS CREDIT CARD

  परदेशात खर्च करायचा असेल तर डेबिट कार्ड खरंच फायद्याचे आहेत का, असा प्रश्न अमितला पडला आहे. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

 • विमान रद्द झाल्यानंतर रिफंड कसं मिळवाल?

  काही दिवसांपूर्वी भारतात खराब हवामान आणि अन्य कारणांमुळे जवळपास 500 पेक्षा फ्लाईट रद्द झाल्या. बऱ्याच प्रवासाच्या कनेक्टिंग फ्लाईट असतात, काही लोकांच्या महत्वाच्या मीटिंग असतात, तर काही लोकं महत्वाच्या कार्यक्रमाला जात असतात. मात्र, अचानक फ्लाईट रद्द झाली किंवा लेट झाली तर लोकांचा पुढचा प्लॅन देखील बिघडतो. यामुळे, त्यांचं आर्थिक नुकसान तर होतंच, शिवाय त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. अश्या परिस्थितीत प्रवाशांकडे नागरी विमान वाह्तूक मंत्रालय म्हणजे एअरसेवाकडे तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

 • क्रेडिट कार्डची ओव्हरलिमिट काळजीनं वापरा

  क्रेडिट कार्डचं बॅलेन्स संपल्यानंतर अनेकजण ओव्हरलिमिटचा वापर करतात. मात्र, त्यावेळी अत्यंत सावधपणे ओव्हरलिमिटचा वापर करणं आवश्यक आहे

 • कोणतं लाइफटाइम क्रेडिट कार्ड चांगलं आहे?

  लाइफटाईम फ्री क्रेडिट कार्ड हे सर्वात लोकप्रिय क्रेडिट कार्ड आहेत... कारण यात कोणतीही वार्षिक फी द्यावी लागत नाही... हे कार्ड लाइफटाइम फ्री तर आहेतच शिवाय याचा वापर करून खर्च केला तर आकर्षक रिवॉर्ड पॉईंटदेखील मिळतात. या कॅटेगरीमध्ये कोणते कार्ड चांगले आहेत ते आता जाणून घेऊया.

 • क्रेडिट कार्ड बंद कसं कराल ?

  क्रेडिट कार्ड बंद करण्याअगोदर आपण कार्डद्वारे केलेल्या खर्चाची समीक्षा करा.... क्रेडिट कार्डचे वार्षिक शुल्क, जास्त व्याजदर याच गोष्टी कारणीभूत आहे की तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्याची गरज आहे या सर्व बाबी पडताळून घ्या.

 • पेट्रोलपेक्षा इलेक्ट्रिक कार फायद्याची ?

  टाटा मोटर्सनं नुकतंच टियागो आणि नेक्सॉन या दोन्ही इलेक्ट्रिक कराच्या किंमती एक लाख 20 हजार रुपयांपर्यंत कमी केल्यात. आता इलेक्ट्रिक कारची किंमत कमी झाल्यानं पेट्रोलच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार किफायतशीर आहेत का ? चला तर पाहूयात.

 • कार खरेदीवेळी क्रेडिट कार्ड फायद्याचं

  क्रेडिट कार्डचा योग्य वापर केल्यास आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. कार खरेदी करताना क्रेडिट कार्डचा वापर करून बचत कशी करता येते ? हे आपण पाहूयात.

 • क्रेडिट कार्ड EMI Vs पर्सनल लोन

  क्रेडिट कार्डचं बिल येईपर्यंत पैसे जमा नाही झाले तर मग क्रेडिट कार्डचं बिल EMI मध्ये कन्व्हर्ट करण्याचा आपल्याकडे पर्याय असतो. याशिवाय, बँकाकडून पर्सनल लोन घेऊन क्रेडिट कार्डचं बिल भारण्याचादेखील आपल्याला पर्याय असतो. यापैकी, कोणता पर्याय निवडला तर कमी प्रोसेसिंग फी लागेल आणि कमीतकमी व्याज भरावं लागेल, ते जाणून घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

 • क्रेडिट कार्डचे अवमलू्यन म्हणजे काय ?

  एखाद्या कार्डशी संबंधित फायदे कमी केल्यानंतर क्रेडिट कार्डचे अवलमूल्यन होते. क्रेडिट कार्ड कंपनीकडून कार्डाच्या अटी आणि शर्थी,रिवार्ड प्रोग्राम आणि शुल्कात बदल करण्यात येते त्यावेळी कार्डधारकाकडे असणाऱ्या कार्डचे मूल्य कमी होते.

 • क्रेडिट कार्डमुळे क्रेडिट स्कोअर खराब ?

  कित्येक जणांकडे एकांहून अधिक क्रेडिट कार्ड आहेत. काही जणांकडे तर तीन ते चार कार्ड आहेत. तरीही त्यांचा क्रेडिट स्कोअर चांगला आहे. क्रेडिट कार्डचा वापर योग्य तऱ्हेने केल्यास दोन काय पाच जरी क्रेडिट कार्ड असेल तरीही क्रेडिट स्कोअर खराब होणार नाही,उलट चांगलाच होईल.