• एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड फायद्याचे

    एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड फायद्याचे

    क्रेडिट कार्डच्या कल्पोकल्पित कथांकडे लक्ष देऊ नका.एक क्रेडिट कार्ड असू दे की चार, क्रेडिट कार्डचा वापर योग्य रितीनं करणं आवश्यक आहे. क्रेडिट कार्डचा योग्य वापर केल्यास तुमचं आर्थिक आरोग्य चांगलं राहतं. फक्त क्रेडिट कार्डचा वापर अत्यंत शहाणपणानं करणं आवश्यक आहे.

  • बँकांतील अधिकारी राजीनामे का देतायेत ?

    वाईट वातावरण, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळणारे असहकार्य , जास्त अपेक्षा आणि निर्णयात धोरणलखवा असल्यानं लेटरल नियुक्तीतून आलेले अनेक वरिष्ठ अधिकारी एकानंतर एक राजीनामे देत आहेत

  • Matrimonial Fraud विवाह संकेतस्थळाचा वापर करून फसवणूक वाढली

    मेट्रोमोनिअल फसवणुकीत झाली वाढ,सावध राहा

    लग्नासाठी इच्छुक असलेल्यांना व्यक्तींना होत असलेली फसवणूक पाहता आता लग्न जुळवणाऱ्या वेबसाईट्सनीदेखील खबरदारीची पाउलं उचलायला सुरुवात केलीय.. अनेक वेबसाईट्सवरआता ओळखपत्र, शिक्षण, नोकरीचे ठिकाण यांसारख्या गोष्टी तपासून मगच प्रोफाईल बनवण्यास परवानगी दिली जाते..

  • पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडातर्फे पीजीआयएम इंडिया रिटायरमेंट फंड

    पीजीआयएम इंडियाचा रिटायरमेंट फंड

    गुंतवणूकदारांना सेवानिवृत्ती उद्दिष्टांच्या अनुषंगाने समभाग, समभागाशी संबंधित पर्याय, रिटस् (REITs) आणि इनव्हीट्स (InvITs) तसेच निश्चित उत्पन्न रोखे यांचा समावेश असलेल्या विविध साधनांत एकत्रितपणे गुंतवणूक करून भांडवल वृध्दी आणि उत्पन्न मिळवून देणे, हे या फंडाचे उद्दिष्ट आहे.

  • स्मॉल कॅप शेअरमध्ये गुंतवणूक करावी का ?

    स्मॉल कॅप शेअरमध्ये घसरण गुंतवणुकीची संधी की धोका ?

  • महाराष्ट्र सरकारचे १८ वर्षे मुदतीचे  २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

    महाराष्ट्र सरकारचे रोखे विक्रीस

    अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. २ एप्रिल २०२४ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् २ एप्रिल २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

  • मुंबई,पुण्याच्या मालमत्ता बाजारात तेजी

    11 वर्षांनंतर मुंबईत विक्रमी घर खरेदी

    मुंबईतील मागणी आणि पुरवठा सकारात्मक असल्यानं घर खरेदीदारांनी मालमत्ता बाजारावर आपल्या विश्वास कायम ठेवला आहे. या विश्वासामुळेच मुंबईतील मालमत्ता बाजारात मोठी तेजी आलीय. एकूण नोंदणीकृत मालमत्तापैकी सुमारे 80 टक्के वाटा हा निवासी मालमत्तांचा आहे तर 20 टक्के वाटा हा अनिवासी मालमत्तांचा आहे.

  • भारताला विकसित देश बनवण्यात लॉजिस्टिक क्षेत्राची भूमिका

    विकसित भारतासाठी लॉजिस्टिकचा मोठा वाटा

    भारताला जागतिक लॉजिस्टिक हब बनविण्याचे दृष्टीने भारत सरकारने राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण जाहीर केले आहे. लॉजिस्टिक उद्योगाचा विस्तार केवळ औद्योगिकीकरणाला चालना देत नाही, तर त्यात रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे.

  • एकाच दिवसात शेअर्स खात्यात जमा होणार

    'टी प्लस शून्य'प्रणालीला सुरूवात

    सध्या शेअर बाजारात 'टी प्लस एक' प्रणाली लागू आहे. या प्रणालीनुसार शेअर खरेदी आणि विक्रीची नोंद डिमॅट खात्यात व्यवहारा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी होते. त्यामुळे शेअर्सची विक्री केल्यानंतर पैसे दुसऱ्या दिवशी मिळतात. मात्र,आजपासून या 25 कंपन्यांचे शेअर-खरेदी विक्री केल्यानंतर एका दिवसातच व्यवहार पूर्ण होणार आहे.

  • या NBFC कडून मिळणार कमी दरात बाईकसाठी कर्ज

    LTFH कडून आकर्षक दरात बाईक कर्ज

    अनुभवी, दिग्गज अथवा मोटरसायकलच्या जगात नवखे असलेल्या दुचाकीस्वारांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी एलटीएफएचने प्रामुख्याने  सुपर बाईक कर्जे योजनेची आखणी केलेली आहे.