• ITR Refund Fraud पासून सावध रहा

    इन्कम टॅक्स रिटर्न सर्वांनीच भरला आहे. पण आता रिफंडच्या बाबतीत फसवणूक होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

  • GIFT TAX म्हणजे काय?

    इन्कम टॅक्स कायद्यानुसार, एका आर्थिक वर्षात 50,000 रुपयांपर्यंतच्या भेटवस्तूंना टॅक्स सवलत मिळते. सोप्या भाषेत सांगायचे तर, वर्षभरात मिळालेल्या सर्व भेटवस्तूंचे एकूण मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा कमी असेल, तर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या भेटवस्तू मिळाल्यावर, भेटवस्तूंच्या एकूण रकमेवर टॅक्स भरावा लागेल. भेटवस्तू घेणार्‍या व्यक्तीला हा टॅक्स भरावा लागेल. कॅश, प्रॉपर्टी, वाहन, दागिने किंवा शेअर्स गिफ्ट म्हणून मिळाले तर त्यावर टॅक्स भरावा लागतो.

  • प्रॉपर्टी विकल्यावर किती टॅक्स लागेल?

    जर घर किंवा जमीन विकल्यावर त्यातून काही नफा मिळणार असेल तर तो कॅपिटल गेन मानला जातो, आणि त्यावर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. प्रॉपर्टी खरेदी केल्यानंतर ती किती वर्षानंतर विकतोय, त्यावर लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागणार का शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागणार, हे निश्चित होईल.

  • RENTAL INCOME वर किती टॅक्स भरावा लागेल?

    इन्कम टॅक्स ऍक्टनुसार केवळ फ्लॅट किंवा रेसिडेन्शिअल प्रॉपर्टीच नव्हे तर दुकान, ऑफिस किंवा इतर व्यावसायिक मालमत्ता भाड्याने देऊन मिळणारं उत्पन्न देखील "इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी" अंतर्गत डिक्लेर करावं लागेल. रोहनप्रमाणे तुम्ही देखील घर किंवा व्यावसायिक जागा भाड्याने दिली असेल तर GAV आणि NAV या संकल्पना समजून घेणं महत्वाचं आहे.

  • कर वाचवण्यासाठी Flexi Benefitsनक्की घ्या

    कंपनीमध्ये काम करताना तुम्हाला तुमच्या खर्चावर कर वाचवायचा असेल तर फ्लेक्सि कंपोनंट बद्दल जाणून घ्या

  • शेतजमीन विकल्यावर टॅक्स भरावा लागतो का?

    अनेक लोक आहेत, जे पैशाची गरज आहे म्हणून आपली शेतजमीन विकतात. पण यावर किती टॅक्स भरावा लागेल, हे त्यांना माहित नसतं. शेतजमीन विकल्यावर किती कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो आणि हा टॅक्स वाचवायचा असेल तर काही मार्ग आहे का, ते आता जाणून घेऊया.

  • GIFT DEED चे फायदे काय आहेत?

    गिफ्ट डीड करून स्थावर आणि जंगम या दोन्ही प्रकारच्या मालमत्ता भेट म्हणून देता येतात. गिफ्ट डीड करताना कोणताही आर्थिक व्यवहार होत. आर्थिक व्यवहार होत नाही याचा अर्थ इतर व्यवहारांप्रमाणे यामध्ये पैशाची देवाण-घेवाण होत नाही. घर, जमीन, शेती आणि इतर ऍसेट मुलांच्या नावाने करण्यासाठी गिफ्ट डीडचा वापर केला जातो.

  • सेक्शन 54F अंतर्गत वाचवा टॅक्स

    आपलं घर केवळ आपल्याला छप्पर देत नाही तर आपल्याला टॅक्सची बचत करण्यासाठी खूप मोठी मदत करतं. घर खरेदी करण्यासाठी आपण होम लोन घेतलं असेल तर प्रिन्सिपलवर वार्षिक दिढ लाख आणि व्याजावर वार्षिक 2 लाख रुपयाचं डिडक्शन मिळतं, ज्यामुळे आपल्याला टॅक्सची बचत करता येते.

  • GOLD BOND वर मिळवा 30% अधिक रिटर्न !

    महागाईवर मात करायची असेल तर सोनं हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. मागच्या अनेक वर्षात सोन्यामध्ये गुंतवणूकदारांना 10 ते 12% रिटर्न मिळाला आहे. त्यामुळेच, भारतीय गुंतवणूकदारांचं सोन्यावर विशेष प्रेम आहे. मात्र, आपल्याला मोठ्या प्रमाणावर सोनं आयात करावं लागतं. त्यामुळे, देशाचं परकीय चलन खर्च होतं आणि ट्रेड डेफिसिट वाढतं. यावर उपाय म्हणून सरकारने सॉव्हरिन्ग गोल्ड बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुले केले.

  • प्राप्तीकर भरताना उत्पन्न लपवले तर ?

    प्राप्तीकर भरताना तुमच्याकडून एखादे उत्पन्न लपवले गेले असेल किंवा दाखवायचे राहिले असेल तर तुम्हाला प्राप्तीकर विभगाकडून नोटिस येऊ शकते.