TATA TECHNOLOGIES IPO मध्ये गुंतवणूक करावी का?

टाटा टेक्नॉलॉजीसचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे.

ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस आणि इंडस्ट्रिअल हेवी मशिनरी सेगमेंटमध्ये काम करणाऱ्या टाटा टेक्नॉलॉजीसचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. 20 देशात आपल्या सेवा पुरवणाऱ्या या कंपनीकडे Airbus, McLaren, Honda, Ford, and Cooper Standard सारखे नामांकित ग्राहक आहेत. मागच्या 4 वर्षात कंपनीचं उत्पन्न जवळपास दुप्पट झालं असून ही कंपनी पूर्णपणे कर्ज मुक्त आहे. 20 वर्षानंतर टाटा ग्रुपने IPO लॉन्च केला आहे, कंपनीचे फंडामेंटल्स चांगले आहेत त्यामुळे लिस्टिंग गेन आणि लॉन्ग टर्म या दोन्ही हेतूने IPO साठी अर्ज करावा, असा आमचा सल्ला आहे.

Published: November 22, 2023, 19:14 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App