प्राप्तिकर विभागाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर एक कर कॅलेंडर देखील जारी केली आहे.
गेल्या काही आठवड्यात आयकर विभागाने अनेकांना नोटिसा पाठवून आठवडाभरात रक्कम जमा करण्यास सांगितले आहे.
घटस्फोटानंतर मिळणारी पोटगीची रक्कम कशी ठरते आणि मिळणाऱ्या रकमेवर टॅक्स द्यावा लागतो का
या महिन्याच्या सुरुवातीपासून परदेश टूर पॅकेजवर 20 टक्क्यांपर्यंत TCS लागू करण्यात आला
खर्चाची रक्कम 7 लाखांच्या पुढे असेल तर TCS 20 टक्के द्यावा लागेल.