Home > Exclusive
जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्री परिषदेची बैठक अबूधाबीमध्ये होत आहे. या बैठकीत सेवा व्यवसायाताील अडथरे दूर करण्यावर संघटनेच्या सदस्यांनी सहमती दर्शवली आहे.
पंजाब, हरियाणाच्या सीमेवर शेतकरी हमीभावाला कायदेशीर दर्जा देण्यासाठी आंदोलन करत आहेत,गरज पडल्यास जागतिक व्यापार परिषदेतून( (डब्ल्यूटीओ) भारतानं बाहेर पडावं अशी मागणीही शेतकरी करतायेत. . तर दुसरीकडे अबूधाबीमधल्या बंद दाराआडच्या बैठकीत याच मुद्यावर चर्चा होतेय.
दिवसेंदिवस सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सावध राहा आणि कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी पाहा
शेअर बाजार,म्युच्युअल फंड, विमा, कर,खर्च,बचत,उत्पन्नाबद्दल माहिती
रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
एमएमएमई क्षेत्रातील कंपन्यांचा वेगानं विस्तार होत असल्यानं त्यांना बँका आणि एनबीएफसीकडून कर्ज आणि सरकारकडून मिळणाऱ्या विविध योजना आणि लाभ मिळणं अत्यंत आवश्यक आहे. 2020 नंतर 'उद्यम' या पोर्टलची सुरूवात झाल्यानंतर एमएसएमईचत्या नोंदीत तब्बल 2.4 पटीने वाढल्या आहेत.
KYC न करता अनेक बँक खाती सुरू करण्यात आल्याचे देखील समोर आले आहे
रिफंड संबंधित समस्या, विमान उड्डाणास विलंब आणि समान गहाळ झाल्यास ॲपवर तक्रार दाखल करू शकता.
अनेक लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात परंतु त्यांना स्टेटमेंट समजत नसल्याने वाचता येत नाही. जर तुम्ही देखील यापैकी एक असाल तर क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये काय असते हे समजून घ्या.
पिग बुचरींगच्या माध्यमातून फसवणूक कशी होते ते समजून घ्या.