-
तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या
-
श्रीराम पिस्टन्स ही मोठी आणि नामांकित कंपनी आहे. त्यामुळे कंपनीकडे 4 व्हीलर सेगमेंटमध्ये मारुती, महिंद्रा, होंडा, टाटा मोटर्स, फोर्ड आणि निसानसारखे नामांकित ग्राहक आहेत. 2 व्हीलर सेगमेंटमध्ये हिरो, बजाज, यामाहा, TVS सारखी प्रत्येक कंपनी या कंपनीची ग्राहक आहे. एवढंच नाहीतर कंपनीकडे जॅग्वार, लँड रोव्हर, JCB, BMW, फोक्सवॅगन आणि कमिन्ससारखे MNC ग्राहक देखील आहेत.
-
देशात ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत दिवसेंदिवस घट होतांना दिसतेय.2023 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 90 टक्के अशी विक्रमी उच्चांकी वाढ झालेली असताना फेब्रुवारी 2024 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री पाच महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर पोहचलीय. 2023 मध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत झालेली 8 टक्के वाढ ही दहा पटीहून अधिक होती.
-
स्मॉल कॅप शेअरमध्ये घसरण गुंतवणुकीची संधी की धोका ?
-
सध्या शेअर बाजारात 'टी प्लस एक' प्रणाली लागू आहे. या प्रणालीनुसार शेअर खरेदी आणि विक्रीची नोंद डिमॅट खात्यात व्यवहारा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी होते. त्यामुळे शेअर्सची विक्री केल्यानंतर पैसे दुसऱ्या दिवशी मिळतात. मात्र,आजपासून या 25 कंपन्यांचे शेअर-खरेदी विक्री केल्यानंतर एका दिवसातच व्यवहार पूर्ण होणार आहे.
-
जगात कितीही टेक्नॉलॉजी विकसित झाली तरी शेवटी पोट भरण्यासाठी अन्नधान्याची गरज लागणारच आहे. त्यामुळे, इथून पुढच्या काळात शेती व्यवसायाचा GDP मध्ये असणारा वाटा कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे. हा आकडा आहे तसाच राहील किंवा यामध्ये वाढ होण्याची देखील शक्यता आहे. असं झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यात ते जास्तीतजास्त गुंतवणूक करतील. याचा ट्रॅक्टर कंपन्यांना फायदा होईल.
-
तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या
-
तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या
-
2016 17 मध्ये कंपनीचं NSE आणि BSE वर लिस्टिंग करण्यात आलं. व्हिसा ऍप्लिकेशनशी संबंधित सेवा पुरवणारी ही भारतातली एकमेव लिस्टेड कंपनी आहे. कंपनी सध्या 20 पेक्षा जास्त देशांसाठी व्हिसा सर्व्हिस पुरवते.
-
अनेक चांगल्या स्मॉलकॅप शेअर्समध्ये 20 ते 40% पडझड झाली. पण यामुळे आपल्यासाठी गुंतवणुकीची चांगली संधी निर्माण झाली आहे. आजच्या व्हिडीओमध्ये आपण फंडामेंटली आणि टेक्निकली मजबूत असणाऱ्या 10 शेअर्सचे नावं जाणून घेणार आहोत. चला तर मग या शेअर्सबद्दल जाणून घेऊया.