गोल्ड बॉण्ड - गुंतवणूक एक, फायदे अनेक

RBI च्या गोल्ड बॉण्डवर वार्षिक अडीच टक्के व्याजदेखील मिळतं आणि हा डिजिटल गोल्डचा प्रकार असल्यामुळे, सोनं सांभाळण्याची जोखीम नसते. या बॉण्डची मॅच्युरिटी 8 वर्ष असते, गुंतवणूकदारांनी मॅच्युरिटीपर्यंत हे बॉण्ड विकले नाही तर मिळणारा पूर्ण कॅपिटल गेन हा टॅक्स फ्री असतो.

Published: January 3, 2024, 13:09 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App