Home > विमा
हेल्थ इंश्युरन्सचं महत्व आपल्याला जेवढ्या लवकर कळेल, तेवढं चांगलं आहे. दुर्दैवाने बऱ्याच लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होई पर्यंत हेल्थ इंश्युरन्सचं महत्व कळात नाही. बऱ्याच लोकांना हेल्थ इंश्युरन्सचं महत्व माहित असतं, पण आज पॉलिसी काढू उद्या काढू असं करता करता अनेक वर्ष निघून जातात. मग अचानक घरातल्या एखाद्या व्यक्तीला ऍडमिट करावं लागलं कि बिलाचे आकडे बघून डोळे उघडतात.
कमी पैशात जास्तीतजास्त सुविधा मिळाव्या अशी प्रत्येक ग्राहकाची अपेक्षा असते, तसाच विचार अमनदेखील करतोय. तो एका ऑल-राऊंड मेडिक्लेम पॉलिसीच्या शोधात आहे. या संदर्भात रिसर्च करताना त्याला मणिपाल सिग्नाच्या लाईफटाइम हेल्थ पॉलिसीची माहिती मिळाली. या पॉलिसीमध्ये असणाऱ्या 5 महत्वाच्या फीचर्सने अमनचं लक्ष वेधून घेतलं.
पॉलिसीबाझारने जाहीर केलेल्या अहवालानुसार 26 ते 35 वयोगटातील 33% पगारदार लोकं प्रथमच आरोग्य विमा खरेदी करताना मंथली पेमेंट मोड निवडतात. हा ट्रेंड टियर-3 शहरांमध्ये अधिक लोकप्रिय आहे, या ठिकाणी 26 ते 35 वयोगटातील 44% लोकांनी मंथली पेमेंटची निवड केली आहे. टियर-2 शहरांमध्ये हा आकडा 31% आणि मेट्रो शहरांमध्ये 23% आहे. मंथली पेमेंट मोडची लोकप्रियता वाढतीये, हा पर्याय नक्कीच सोईस्कर आहे मात्र यामध्ये काही जोखीम आहे का, ते आता जाणून घेऊया.
भारतात दर तासाला 19 लोक रस्ते अपघातात मृत पावत आहेत. घरातून बाहेर जायचे म्हंटले की अपघाताची भीती असते. अशावेळी अपघात विमा पॉलिसी असणे महत्वाचे आहे
आरोग्य विम्याची निवड करताना अवयव दानाच्या अटी शर्थी नीट समजून घ्या आणि त्यानंतर आरोग्य विम्याची खरेदी करा
2022-23 या वर्षात विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच इरडाकडे विमा कंपनीच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्यात. या तक्रारीमध्ये एकूण तक्रारीच्या दहा टक्के म्हणजेच जवळपास 26 हजार 107 तक्रारी या चुकीच्या पद्धतीनं पॉलिसी विकण्याबाबत होत्या.
तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या
अपघातानंतर विम्यासाठी दावा कसा करावा ?
इतर गोष्टींच्या महागाईपेक्षा वैद्यकीय महागाई खूप जास्त आहे, त्यामुळे मागच्या काही वर्षात मेडिकल ट्रीटमेंटच्या खर्चात जवळपास 15% वाढ झाली आहे. मग अश्या परिस्थितीत एखादा गंभीर आजार झाला तर आपल्याला खूप मोठा आर्थिक फटका बसेल, याची हरीशला जाणीव आहे, म्हणूनच त्याने आई वडिलांसाठी चांगला मेडिक्लेम खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Surrender Value विमा पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी सरेंडर व्हॅल्यू जाणून घ्या .