Money9 फायनांशियल फ्रिडम समिट #Money9Summit2024
भारतीय नागरिकांच्या कमाई, खर्च, बचत आणि गुंतवणुकीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर Money9 ने Financial Freedom Summit चं आयोजन केलंय. 14 फेब्रुवारी म्हणजे बुधवारी मुंबईत या फायनांशियल फ्रीडम समिटचं आयोजन केलंय.या दुसऱ्या समिटमध्ये विमा, बँकिंग, गुंतवणूक,कमाई, खर्च आणि उत्पन्नाबाबत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकाच मंचावर मिळणार आहे.
-
Team Money9
-
Last Updated : February 14, 2024, 20:37 IST
Published: April 19, 2023, 11:16 IST
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App