-
आरोग्य विमा घेताना या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे.
-
एफडी आणि म्युच्युअल फंडच्या तुलनेत विमा पॉलिसी विकल्यानंतर जास्त कमिशन मिळतं. वेगवेगळ्या विमा पॉलिसींमध्ये कमिशनचा दर हा वेगळा आहे. मात्र, गॉरटिंड विम्यात पहिल्या वर्षाच्या हप्त्यावर 40 ते 50 टक्के कमिशन मिळतं. दुसऱ्या वर्षानंतर 20 ते तीस टक्के कमिशन मिळतं. म्युच्युअल फंडवर वार्षिक कॉर्पसवर जास्तीत जास्त एक टक्के कमिशन मिळतं.
-
देशातील अपघातांच्या प्रमाणात झपाट्यानं वाढ होतेय. 2022 मध्ये संपूर्ण देशभरात 4 लाख 61 हजार अपघातात 1 लाख 68 हजार लोकांचा मृत्यू झालाय तर 4 लाख 45 हजार जण जखमी झाले, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं दिलीय. 2021 ची तुलना केल्या रस्ते अपघातात 12 टक्के वाढ झालीय. त्यामुळे वैयक्तिक अपघाती विमा घेणं गरजेचं आहे
-
वाढत्या वयाबरोबर ब्लडप्रेशर, डायबेटीससारखे आजार होणं ही सामान्य बाब आहे. आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांना विमा कंपन्या कव्हर करत नाहीत. अशा आजारांना कव्हर करण्यासाठी प्रतीक्षा कालावधी असतो. हा प्रतिक्षा कालावधी एक महिना ते दोन ते तीन वर्षांपर्यंत असू शकतो. त्यानंतरच असे आजारांना विम्याचे कवच मिळते. तसेच काही विमा कंपन्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या काही गंभीर आजारांनाही विमा संरक्षण देत नाहीत. तुम्ही वृद्धांसाठी आरोग्य कवच खरेदी करताना जुन्या आणि गंभीर आजारांवर विम्याचे कवच मिळत असल्याची खात्री करून घ्या.
-
खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसानीसंदर्भात एकंदरीत 24 जिल्ह्यांसाठी अधिसूचना काढण्यात आली होती. आता 12 जिल्ह्यांमध्ये या अधिसूचनेवर विमा कंपन्यांचे कोणतेही आक्षेप नसून 9 जिल्ह्यांमध्ये अंशत: आक्षेप आहेत. राज्य स्तरावर सध्या बीड, बुलढाणा, वाशिम, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, अमरावती अशा 9 जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांच्या आक्षेपावर अपील सुनावणी सुरु असून पुणे आणि अमरावती वगळता इतर ठिकाणची सुनावणी संपली आहे.
-
कोणती पॉलिसी योग्य आहे ? आणि योग्य पॉलिसी कशी निवडावी ?
-
LIC च्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम, नेट प्रीमियम इन्कममध्ये झाली 19% घसरण.
-
बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या आजारपणावर खर्च अधिक प्रमाणात होत असतो. अशावेळी विमा असणे फायद्याचे ठरते.
-
दिवसेंदिवस वैद्यकीय उपचारांच्या खर्चात वाढ होत आहे. यासाठी कोणता विमा घेणे फायद्याचे ठरते जाणून घ्या.
-
अपघाता विम्यात पॉलिसीधारकाचा मृत्यू, कायमस्वरूपी, तात्पुरता किंवा अंशत: अपंगत्वाच्या जोखिमेपासून संरक्षण मिळते.