-
स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूक करावी का नाही, हा निर्णय घेणं गुंतवणूकदारांसाठी अवघड आहे. गुंतवणूक केली आणि स्मॉलकॅपमध्ये घसरण झाली तर मोठं नुकसान होईल. दुसऱ्या बाजूला, गुंतवणूक नाही केली आणि स्मॉलकॅप इंडेक्स आणखी वाढला तर चांगली संधी हातची जाईल. पण काळजी करू नका, हे अवघड काम सोपं करण्याचा एक पर्याय आहे. फ्लेक्सी कॅप फंडमध्ये गुंतवणूक केली, तर हा गोंधळ नक्की दूर होऊ शकतो.
-
शेअर मार्केटमध्ये असणारी अस्थिरता आणि लॉस होण्याची भीती, यामुळे अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत नाहीत. मात्र, आम्ही आता तुम्हाला 3 अश्या स्ट्रॅटेजी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून कधीच नुकसान होणार नाही किंवा लॉस होण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी होईल. या कोणत्या 3 स्ट्रॅटेजी आहेत आणि याचा वापर करून आपल्याला कशी वेल्थ क्रिएट करता येईल, ते जाणून घेऊया.
-
बॉण्डच्या किमती आणि व्याजदर विरुद्ध दिशेने जातात. म्हणजे जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा बॉण्डच्या किमती कमी होतात आणि जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा बॉण्डच्या किमती वाढतात. याचाच अर्थ ज्या वेळेला व्याजदर वाढत असतात, त्या वेळेला बॉण्ड स्वस्त किमतीत मिळतात.
-
म्युच्युअल फंड NFO मध्ये गुंतवणूक करणं खरंच फायदेशीर आहे का? पुढच्या काही दिवसात आणखी बरेच NFO लॉन्च होण्याची शक्यता आहे, त्यामध्ये आपण गुंतवणूक करावी का, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे.
-
अनेक फंड हाऊसेस सध्या Transporation and Logistics फंड लॉण्च करत आहेत. अशा फंडात गुंतवणूक करावी का ?
-
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना फंड मॅनेजर विश्वास ठेवा.
-
दीपालीने झिरोधाची जाहिरात पहिली, झिरोधाने पॅसिव्ह ELSS फंड लाँच केला आहे. दीपालीला ELSS फंडविषयी माहिती आहे, तिने एका टॅक्स सेव्हर ELSS फंडमध्ये पूर्वी गुंतवणूक केली आहे. पण हा पॅसिव्ह ELSS फंड नवीन प्रकार आहे का? असा प्रश्न तिला पडला आहे. तुमच्यापैकी अनेकांच्या मनात हा प्रश्न असेल, पण काळजी करू नका. पॅसिव्ह ELSS फंड संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
-
डेट कॅटेगरीमध्ये एक फंड आहे जो तुम्हाला चांगला रिटर्न देऊ शकतो, तो म्हणजे क्रेडिट रिस्क म्युच्युअल फंड. मात्र, क्रेडिट रिस्क म्युच्युअल फंड प्रत्येकासाठी योग्य नसतात कारण अतिरिक्त रिटर्न मिळविण्यासाठी, तुम्हाला थोडी जास्त जोखीम घ्यावी लागते. आता क्रेडिट रिस्क फंड म्हणजे काय ते जाणून घेऊया.
-
नांदेडच्या जतिनला त्याचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खूप जास्त जोखीम घ्यायची नाहीये आणि त्याला त्याच्या पोर्टफोलिओमध्ये चांगला रिटर्न हवा आहे. अश्या गुंतवणूकदारांसाठी हायब्रीड म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे.
-
कमलेशच्या भावाला कॅनडामध्ये अॅडमिशन मिळाली म्हणून तो खूश होता. 2 वर्षाच्या कोर्ससाठी 40 लाख रुपये फी भरली, असं कमलेश प्रमोदला सांगत होता. प्रमोदला हे ऐकून आश्चर्य वाटलं, कमलेश पण एवढी मोठी रक्कम कशी जमा केलीस, असं प्रमोदने विचारलं. अरे 2020 मध्ये कोविडचा क्रॅश आला तेव्हा म्युच्युअल फंडमध्ये 15 लाख रुपये गुंतवले होते त्याची व्हॅल्यू आता 40 लाख रुपये झाली होती. मग मी ते सगळे म्युच्युअल फंड विकून भांडवल जमा केलं. आपल्या भावासाठी एवढं तर मी करूच शकतो, असं कमलेश म्हणाला. पण तू म्युच्युअल फंड विकण्यापेक्षा त्यावर लोन का नाही घेतलं, असं प्रमोदने त्याला विचारलं?