• सर्वच नागरिकांना विम्याचे कवच मिळणार का

  दिवसेंदिवस वैदयकीय महागाई वाढत असल्यानं आयुष्यमान योजनेत विम्याचे कवच 15 लाखांपर्यंत वाढवून सर्वच नागरिकांना विम्याचे कवच मिळणार का ?

 • तरूणांना हवी नोकरीची गॅरंटी

  दिवसेंदिवस शिक्षण सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर चालले आहे.. कर्ज काढून मुलांना शिकवलं पण नोकऱ्याच नसल्यानं एक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहे.

 • रेल्वे प्रवाशांना कोणती गॅरंटी हवी?

  अलिशान रेल्वे सुरू होतायेत. पण सामान्य प्रवाशांच्या आवाक्याच्याबाहेर तिकीट दर आहेत. सामान्य रेल्वे प्रवाशांच्या मागण्या काय आहेत आणि त्या बजेटमधून पूर्ण होणार का ?

 • मास्टरस्ट्रोक ! PLI स्कीममध्ये 50% वाढ

  2024-25 या आर्थिक वर्षासाठी सरकारने PLI स्कीमअंतर्गत तरतुदीमध्ये तब्बल 50% वाढ केली आहे. याचा अर्थव्यवस्थेवर नक्की काय परिणाम होईल, ते समजून घेण्यासाठी आपल्याला आधी PLI स्कीम म्हणजे काय ते जाणून घेतलं पाहिजे.

 • नितीन गडकरींमुळे या इन्फ्रा शेअरला फायदा

  नुकत्याच सादर केलेल्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फ्रा सेक्टरसाठी 11 लाख 11 हजार कोटींची तरतूद केली आहे. म्हणजेच मागच्या 10 वर्षात इन्फ्रा बजेटमध्ये तब्बल 6 पट वाढ झाली आहे. पण याचा कोणत्या कंपन्यांना आणि शेअर्सला फायदा होईल, ते जाणून घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे.

 • होम लोनचे व्याजदर 3% कमी होणार?

  आता लवकरच सामान्य कर्जदारांच्या अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. पुढच्या 2 ते 3 वर्षात होम लोनचे व्याजदर सहा टक्याच्या खाली जातील, असा आमचा अंदाज आहे. आम्ही असं का म्हणतोय आणि या संधीचा आपण कसा फायदा करून घ्यायचा ते आता जाणून घेऊया.

 • कोणत्या रेल्वे शेअरमध्ये गुंतवणूक करावी

  2024-25 च्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वेसाठी 2 लाख 55 हजार कोटींची तरतूद केली. रेल्वेच्या विस्तारासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या, पण सर्वात मोठी घोषणा होती ती रेल्वेच्या 40000 डब्यांना अपग्रेड करण्याची. आता या शेअर्समध्ये गुंतवणूक करून कसा फायदा करून घ्यायचा, चला तर मग यासाठी स्ट्रॅटेजी जाणून घेऊया.

 • EV ECOSYSTEM बनवण्याकडे सरकारचं लक्ष

  नवीन गाड्यांच्या विक्रीमध्ये EV चा हिस्सा वाढावा आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहावं, यासाठी सरकारने बजेटच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत. येणाऱ्या काळात सरकार EV च्या वाढीसाठी अनुकूल असणाऱ्या योजना राबवणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

 • मोदींचा वर्ग वि.काँग्रेसची जात

  अर्थसंकल्पात मोदींचा युवा,शेतकरी,महिला आणि गरीब वर्गावर जोर देऊन काँग्रेसच्या जातीपातीच्या राजकारणाला आव्हान दिलंय

 • FD करा, चांगला रिटर्न मिळवा

  बजेटनंतर सरकार वित्तीय तूट कमी करण्यावर जोर देणार असल्यानं दीर्घकालावधीच्या मुदत ठेवींवर गुंतवणूक ठरणं फायदेशीर ठरणार आहे.