• डायनॅमिक ऍसेट एलोकेशन फंड्स

    डायनॅमिक ऍसेट एलोकेशन फंड म्हणजे काय, या फंडमध्ये किती जोखीम असते आणि या कॅटेगरीमध्ये किती रिटर्न मिळू शकतो असे अनेक प्रश्न सचिनच्या मनात आहेत.

  • ICICI Commodity Fund गुंतवणुकीसाठी योग्य

    सबंध कमोडिटी मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळतिये. चांदीचा रेट 80000 रुपयाच्या वर गेला आहे, क्रूड ऑइल, कॉपरसारख्या अनेक कमोडिटीमध्ये तेजीचे संकेत मिळाले आहेत. कमोडिटीची इक्विटीप्रमाणे एक सायकल असते. त्यामुळे, कमोडिटी मार्केटमध्ये एकदा तेजी चालू झाली कि ती शक्यतो अनेक वर्ष चालू शकते. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या संधीचा आपण फायदा कसा करून घ्यायचा, चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

  • PayTM चा शेअर खरेदी करावा का?

    मागच्या 2 महिन्यात PayTM च्या शेअरने 300 ते 400 रुपयाच्या रेंजमध्ये कन्सॉलिडेशन केलं आहे. आता PayTM च्या व्यवसायाचं आणि शेअरचं काय होणार, ब्रोकर्सनी शेअरसाठी किती रुपयाचं टार्गेट दिलं आहे, या शेअरमध्ये जोखीम घेऊन गुंतवणूक करावी का, असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहेत. चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.

  • घर घेण्याचा विचार करताय?

    रोहितला खराडी भागात 2 BHK फ्लॅट खरेदी करायचा आहे, ज्याची किंमत आहे 70 लाख रुपये. त्याचा सध्या नगर रोडला 1 BHK फ्लॅट आहे, ज्याची मार्केट व्हॅल्यू 35 लाख रुपये आहे. मात्र त्याला तो फ्लॅट विकायचा नाहीये. त्यामुळे, नवीन फ्लॅटसाठी त्याला पूर्ण 70 लाखाचं नियोजन करावं लागेल.

  • 250 रुपयात SIP करता येणार?

    SIP ची रक्कम कमीत कमी केली तर सर्व सामान्य गुंतवणूकदार SIP चालू करू शकतील, एकदा त्यांना चांगला अनुभव आला, FD किंवा इतर ऍसेट्सपेक्षा म्युच्युअल फंड्समध्ये चांगला रिटर्न मिळतो, हे त्यांना कागदावर दिसलं तर त्यांचा म्युच्युअल फंडवरचा विश्वास वाढेल. किमान 250 रुपयापासून SIP चालू करता यावी म्हणून सेबीचा प्रयत्न आहे.

  • FMCG सेक्टरमध्ये गुंतवणुकीची संधी?

    आपलं उत्पन्न खूप कमी झालं किंवा वाढलं म्हणून आपण बिस्कीट, टूथपेस्ट, चहा, कॉफी, साबण यासारख्या गोष्टी वापरणं बंद करत नाही. त्यामुळे, या कंपन्यांच्या विक्रीवर मंदीचा फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे, आपण इक्विटी पोर्टफोलिओचा काही भाग FMCG शेअर्ससाठी एलॉकेट केला पाहिजे. पण कोणते FMCG शेअर्स खरेदी करायचे, त्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी वापरायची आणि यातून किती रिटर्न मिळू शकतो, ते आता जाणून घेऊया.

  • कोणत्या ऍसेटमध्ये मिळेल चांगला रिटर्न?

    मागचं आर्थिक वर्ष चांगलं गेलं, ही चांगली गोष्ट आहे, मात्र यामुळे पुढच्या आर्थिक वर्षात चांगला रिटर्न मिळवणं अवघड होणार आहे. ज्यांना 2024 25 मध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी कोणता ऍसेट चांगला आहे, ते आता जाणून घेऊया.

  • MF डिस्ट्रिब्युटरला किती कमिशन मिळतं?

    म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरला नक्की किती कमिशन मिळतं, चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

  • एक्स्पोर्ट शेअर्समध्ये करा गुंतवणूक

    भारताचं साधारण 120 बिलियन डॉलरचं ट्रेड डेफिसिट आहे. हेच ट्रेड डेफिसिट कमी करण्यासाठी मोदी सरकारने PLI स्कीम, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारतासारख्या योजना चालू केल्या आहेत. सरकार कोणाचंही आलं तरी एक्स्पोर्ट वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील, यात काहीच शंका नाही. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या संधीचा आपण कसा फायदा करून घ्यायचा, चला मग या थीमचा कोणत्या कंपन्यांना फायदा होईल, ते जाणून घेऊया.

  • 2 व्हिलर शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी?

    प्रत्येक मुलाच्या आयुष्यातली 2 व्हीलर ही पहिली सर्वात मोठी खरेदी असते. हे एवढं मोठं मार्केट असल्यामुळे, या संधीकडे आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे. चला तर मग कोणत्या 2 व्हीलर शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर फायदा होईल ते जाणून घेऊया.